365 पोस्ट मिळाल्यावर रोज पोस्ट करायला वेळ वाचतो आणि सोशल मीडियावर छान रिस्पॉन्स यायला लागलाय
श्रिया फॅशन -
पुणे, महाराष्ट्र
पूर्वी आठवड्यातून एकदाच पोस्ट करायचो, आता रोज पोस्ट होते आणि ग्राहकांशी कनेक्ट होतंय
सॉफ्टफिट टेक्नोलॉजी -
यवतमाळ, महाराष्ट्र
हे पॅकेज घेऊन मी स्वतः पोस्ट करू लागलो, बाहेरच्या डिझायनरवर खर्च कमी झाला
मालको इंडिया इंटरप्रायजेस -
पुणे, महाराष्ट्र
माझ्या दूध डेअरी व्यवसायासाठी दररोज सुंदर पोस्ट मिळाल्यामुळे ग्राहक वाढले
अवधूत डेअरी फार्म -
पुणे, महाराष्ट्र
ग्राहक म्हणाले, तुमचं सोशल मीडिया खूप प्रोफेशनल दिसतं – हे सगळं 365 पोस्ट पॅकेजमुळे
पी डी प्रिंटिंग सोल्युशन्स -
पुणे, महाराष्ट्र
दररोज एक सुंदर पोस्ट म्हणजे ग्राहकांना कायम लक्षात राहणं – हेच आजची गरज आहे
श्रीयश ट्रॅव्हल्स -
पुणे, महाराष्ट्र
मी हे पोस्ट WhatsApp स्टेटसवर टाकायला लागलो आणि तिथून ऑर्डर्स यायला लागल्या
आरोही घरचा स्वाद -
मुंबई, महाराष्ट्र
365 पोस्ट म्हणजे एकदम आराम – रोज विचार करायची गरज नाही
शंभो मोटर्स -
पुणे, महाराष्ट्र